top of page

MARVEL CLINIC
SKIN I HAIR I LASER
"Let's Make World Beautiful!"
Appointment-
9403117357, 02382257409

Services

Peeling
केमिकॅल पीलिंग (chemical peel) ग्लयकॉलिक / सेलिसिलिक पील या उपचार पद्धतीने औषधे वापरून मुरूम , डाग , व्रण , वांग , डार्क सर्कल , उन्हामुळे काळवंडलेला चेहरा इत्यादी कमी करणे .

NdYAG Laser
Tattoo removal by Q switched ndyag laser. गोंदवलेले
कायमचे काढणे.

Full Body Phototherapy
फोटोथेरपि - यु. वि .किरणांचा वापर करून सोरियासिस , कोड इत्यादी सारख्या दुर्धर व्याधींवर अत्याधुनिक उपचारासाठी सज्ज युनिट .

Dermatosurgery
# Partial nail avulsion
Freeing up of ingrown toe nail spicule (which got embedded in lateral nail fold) from the surrounding soft tissue. It acts like a foreign body and is extremely painful condition.
This procedure gives immediate relief from pain and also prevents recurrence !!
Incision and drainage of a furuncle.
" अबसेस "चे इन्सिजन आणि ड्रेनेज

Hair Transplant
केशरोपण (हेअर ट्रान्सप्लांट ) - शस्त्रक्रियेमध्ये डोक्याच्या मागचे केस मुळासकट काढले जातात (donor एरिया) . ह्या केसांचे रोपंण समोरच्या भागावर केले जातात . ह्या शस्त्रक्रियेमध्ये स्थानिक स्वरूपाची भूल ( लोकल. अनेस्थेशिया )देण्यात येते.
