top of page
वेदना रहित पद्धतीने रक्तस्त्राव न होता कान व नाक टोचणे

वेदना रहित पद्धतीने NdYAG लेसर द्वारे गोंदलेले कायम चे काढणे
फ्रॅकशनल रेडिओ फ्रीक्वेन्सी द्वारे पिंपल्स चे व्रण, जळीत त्वचेचे व्रण, त्वचेवरील वय वाढण्यामुळे होणारे बदल इ. वर उपचार

अपघात, कांजण्या व इतर कारणांमुळे शरीरावर होणारे व्रण व डाग कमी करण्यासाठी Co2 व FRF लेसर

केस गळून टक्कल पडण्याच्या समस्यासाठी PRP उपचार

चेहऱ्यावरील मस, डी पी एन, चामखीळ, वॉर्ट, जन्मखूण इ. वेदनारहित, रक्तस्त्राव न होता, विना टाका, विना डाग कायमचे काढणे

bottom of page